वंचित बहुजन आघाडी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गडचिरोली गांधी चौकात होणार साजरी....
. गडचिरोली
 मुनिश्वर बोरकर
संपादक 
 गडचिरोली - वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२४ चा भरगच्य कार्यक्रम इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे सांयकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमात रोशनाई ' डॉन्स हंगामा व मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रमात विवेक हाडके पूर्व विदर्भ समन्वयक नागपूर , प्रफुल मानके , मुरलीधर मेश्रामवंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू ढेभुर्णे , जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसिंगे , शेड्युल्ड कॉस्टस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे , रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर . आदिची उपस्थिती लाभणार आहे. तरी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि. के . बारसिगे यांनी केलेले आहे.


0/Post a Comment/Comments